Registrations for 2023-24 now closed 


Shala Registration Information Masters class - Register / प्रवेशासाठी  अर्ज 


मायबोली मराठी शाळेतर्फे ११ वर्षे आणि पुढील वयोगटातील मुलांसाठी त्यांचे मराठी भाषेशी असणारे नाते कायम रहावे ,अजुन पक्के व्हावे या हेतुने एक नवीन वर्ग सुरु करण्यात येत आहे ज्यामध्ये मुलांना मराठीतुन संवाद साधता यावा, त्यांचे विचार व्यक्त करता यावेत,मराठी वाचन चांगले व्हावे आणि दैनंदिन आयुष्यातील गोष्टींबद्दल त्यांचे मत मांडता यावे किंवा काही ओळी तरी लिहिता याव्यात या  अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील.या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांना गरजेपुरते मराठी लिहीता ,वाचता व बोलता येणे आवश्यक राहील.